मराठी मध्ये प्रेयसी - प्रियकर जोक्स चा संग्रह. 1) प्रियकर :- च्यायला आज तर gotya कपाळात गेल्या माझ्या... प्रियसी : म्हणजे ???? प्रियकर (थोडासा घाबरून) :- म्हणजे पेपरकठीण hota... . . प्रियसी :- अच्छा..!! मग माझ्या पण कपाळात गेल्या
1) पितृपक्ष स्पेशल.. एक छोटीशी मुलगी आजीला विचारते: "आजी, roj आपल्या ghari ek bai ani manus रात्री एकत्र yetat आणि sakali gayab होतात... ते कोण आहेत?? आजी- "हे ईश्वरा, तू त्यांना बघितलंस वाटतं... . . . ते दोघं तुझे आई बाबा आहेत.... . जे खूप वर्षांपासून ...... . . . हिंजवडीत जॉब करतात.... 2) कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान size: ४६ fries, मध्यम size : २७ fries, मोठा: १७ fries) 3) टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे. 4) T.V. chalu ठेवायचा किंवा nahi ha निर्णय व्यवस्थापनाचा ahe. tari बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग karun kase वगैरे विंचरू nayet. 5) दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. 6) सैराट पिक्चर बघून गण्या घरी गेला… ghari jaun baghto tar , मेव्हणा चहा pit बसलेला hota… गण्या दारातूनच पळून गेला. 7) शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल. तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल. मधला दुकानदार शक्कल लढव
Comments
Post a Comment