santa banta jokes in marathi | santa Banta in Marathi | संता बंता जोक | संटा बंटा मराठी जोक santa banta jokes in marathi | santa banta in marathi
![]() |
santa-banta-jokes-in-marathi |
1) संता बायको
संता एकदा बायकोच्या
ऑफिसमधे गेला,
बघतो तर काय, बायको
बॉसच्या मांडीवर
बसली होती,
संता ( भडकुन ) : चल
पम्मी, अश्या ऑफिसमधे
काम करून काय फायदा,
जिथे स्टाफला बसायला
साध्या खुर्च्यापण नाहीत
----------------------------
2) एकेकाने येऊन मारलं joke
काल मला 10 जणांनी खूप मारल
Santa : मग तू kay केलास???
Banta : मी म्हटलं, साल्यानो दम असेल tar 1-1 जण या....
Santa : मग ????
----
--
-
banta : मग काय, साल्यांनी
एकेकाने येऊन परत मारलं.
----------------------------
3) धावण्याच्या शर्यतीत संता vala joke
बंता : आरे छान मोबाईल आहे ! कधी घेतलास ?
संता : घेतला नाही जिंकला आहे ! धावण्याच्या शर्यतीत..
बंता : स्पर्धा.......!!! कोण कोण होतं स्पर्धेत???
संता : मोबाईल चा मालक, पोलीस आणि मी..! ""
----------------------------
4) समोसे joke
एकदा दोन सरदार हातगाडीवर दोन समोसे विकत
घेतात आणि ते खाण्यासाठी KFC मध्ये जातात.
मस्त
AC त बसून समोसे खायचा प्लान असतो. ते समोसे
बाहेर काढून खायला लागतात.
तेवढ्यात तिथला एक कर्मचारी त्यांना हटकतो,
' हे .Bagha tumhi -
स्वत:चे samose ithe खाऊ शकत nahi ....”
मग काय?
सरदार आपल्याकडील समोसे अदलाबदली करतात
आणि खाऊ लागतात.
----------------------------
5) रेल्वे इंटरव्यू joke...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून 2 Train येत असतील तर kaay करशील.
संता - मी REd Signal दाखवेल..
इंटरव्युअर - आणि Signal नसेल तर?
संता - मी टोर्च दाखवेल..
इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
संता - मी माझा red shirt काढून दाखवेल ....
इंटरव्युअर - आणि Shirt जर red नसेल तर?
संता - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल..
इंटरव्युअर - हाय?? मामाच्या मुलीला ?? ते कशासाठी ??
..
.
..
..
..
.
संता - तिने कधी 2 Train ची टक्कर पहिली नाहीये...
----------------------------
Santa-Banta-jokes-in-marathi
----------------------------
संता बंता जोक | संटा बंटा मराठी जोक
----------------------------
6) बच्चे के साथ DANCE joke...
SANTA मित्राच्या पार्टी मध्ये Drink घेत
उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर
मुलीकडे गेल,
SANTA : तू माझ्या बरोबर Dance करशील का?
GIRL : मै बच्चे के साथ डान्स
नही करती....
SANTA : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू
प्रेग्नन्ट आहेस.
----------------------------
7) मायक्रोसोफ्ट एक्सेल - सर्फ एक्सेल joke ...
संता एकदा कमप्यूटर ची परीक्षा देत होता.....
प्रश्न : ' MICROSOFT एक्सेल ' काय आहे???
.
SANTA चे उत्तर : ' SURF EXCEL चा प्रॉडक्ट
जो COMPUTER धुण्यासाठी उपयोगी येतो
संता- बंता | Santa - Banta jokes in marathi |
----------------------------
8) santa : अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.
Banta : वा! Congrats... अरे, पण आता mulgi झाल्यावर पंचाईत आहे. मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार???
Santa : त्याची idea आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं naav मी 'ताई' असंच ठेवलंय......
----------------------------
9) santa , banta आणि गुरमीत तिघे Scooter वरून सुसाट वेगाने चाललेत. अचानक traffic पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते. तो वैतागून शिट्टी वाजवतो.............
banta त्याला सांगतो. अरे वेडाच आहेस. आधीच तिघे बसलोत.
त्यात तुला कुठे बसवणार???????
----------------------------
10) पाडव्याचं gift हवं म्हणून गर्लफ्रेण्ड संताकडे हट्ट धरते. दोघे jewellery शॉपमध्ये जातात. तिला हिरा
असलेली अंगठी आवडते. संता हळूच किंमत विचारून घेतो. दुकानदार सांगतो दहा हजार. एवढी किंमत ऐकून
संता शिट्टी वाजवतो. गर्लफ्रेण्ड दुसरी अंगठी पाहते, संता दुकानदाराकडे पाहतो. दुकानदार म्हणतो, दोन शिट्टया.
----------------------------
11) संता ऑफिसात आला. त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, 'काय हे?' संता एक काळा आणि एक पांढरा boot
घालून आला होता.
Bossने फर्मावलं, आधी घरी जा आणि boot बदलून ये........
Santa बापुडवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब, घरीपण एक काळा आणि एक पांढराच boot ठेवलाय.........
----------------------------
12) Banta : बायकोबरबरचं भांडण संपलं का ??????
Santa : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली....
Banta : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय ???
Banta : काही नाही , ती एवढंच म्हणाली ki " पलंगाखालून baher या"...
"me तुमच्यावर ओरडणार nahi"...
----------------------------
13) संता रस्त्याच्या कडेला car लावून तीचं चाक काढत होता.
संताने विचारले, 'का रे, Tire काढतोयस carचं ???'
Banta म्हणाला, ' फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर '....
अजून 1 tire काढायचयं,तुला board नाही दिसत का समोरचा ???”
संतानं बोर्ड पाहिला..त्यावर लिहिलं होतं,
'Parking फक्त दुचाकी वाहनांकरिता’
----------------------------
14) जहाज बुडत असत
Santa - इथून जमीन किती लांब आहे ?
Banta - 1 किलोमीटर
Santa लगेच पाण्यात उडी मारतो
Santa - कुठल्या बाजूला
Banta - खालच्या........
----------------------------
15) Santa रेल्वेने प्रवास करत होता ......
गाडीत त्याच्या समोर एक chini माणुस बसला,
चिनी माणसाला एक डास चावायला लागला,
त्याने तो डास मारला व खाऊन टाकला,
थोड्या वेळाने Santa च्या हातावर पण एक डास बसला,
Santa ने तो डास पकडला, त्या chini माणसाला विचारले . ..
..................
...............
.............
..........
.........
........
.......
......
.....
विकत घेतोस का . . ?
--------------------------------------------------
संता- बंता | Santa - Banta jokes in marathi |
--------------------------------------------------
16) बंता मायक्रोसाफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो . .
मॅनेजर : "JAVA" चे चार व्हर्जन सांगा . . ?
बंता : मर java
मिट java
लुट java
सदके java
मॅनेजर : वेरी गुड . . आता घरी जावा . . !
----------------------------
17) संता - आज मी बायकोला वाचमैन बरोबर पिक्चर बघायला जाताना पाहिले.
बंता - मग तू माग नाही गेलास?
संता - नाही यार, तो movie मी पहिलेच बघितला आहे.
----------------------------
18) संता-बंता जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.
संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं
माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ” पळ पळ BANTA ”.....
बंता हसत उत्तरला,
' मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत '.......
----------------------------
19) santa: मला वाटतं, ती तरुणी बहिरी आहे.
banta: तुला कसे माहीत ?
santa: मी आता तिच्यासमोर माझे प्रेम व्यक्त केले,
तर ती म्हणते कालच नवीन चप्पल खरेदी केलेय.
----------------------------
20) संता: अरे मी passwords टाकला
कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer: ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल
तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता: काही पण, फसवायची काम..
अरे माझ्या गे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात..
---------------------------
21) संताचा मुलगा शाळेला दांडी मारतो.
दुसरया दिवशी टिचर जाब विचारतात.
तो sangto ," मी पडलो आणि लागली."
टिचर: "कुठे पडला ? आणि काय लागली ?
santa cha मुलगा: मी गादीवर पडलो आणि मला झोप लागली.
-----------------------------------------
संता- बंता | Santa-Banta jokes in marathi
Santa Banta in marathi
-----------------------------------------
22) santa आणि banta दोघेही एका party madhe चुपचाप घुसतात आणि
मस्तपैकी बुफेकडे जाऊन जेवण हाणायला सुरुवात करतात.
तितक्यात कोण तरी त्यांना विचारतं , तुम्ही कोण?
1 second विचार करून Santa म्हणतो,
" आम्ही मुलाकडची mansa आहोत" ..... as म्हटल्यावर सगळेजण tya दोघांना
धोपटतात आणि बाहेर काढतात..............
कारण ते लग्न नसून वाढदिवसाची party असते.
----------------------------
23) एका paush hotell मधल्या barr मधे bantaa प्रथमच गेला....
एकाने ऑर्डर दिली,..."जॉनी वॉक़र..सिंगल"
दुसरयाने ऑर्डर दिली,..."जॅक डॅनियल्स..सिंगल"
banta जराही वेळ न लावता बोलला."बंता सिंग..मॅरिड!!"
---------------------------------------------
24) संताने आपल्या फोनसाठी आन्सरिंग मशीन आणले.
दुस-याच दिवशी बंताने त्याला फोन केला.
आन्सरिंग मशीनमधून आवाज आला- संता घरी नाहीत,
तुम्ही आपला मॅसेज रेकार्ड करू शकता.
बंता- मला मुर्ख समजतोस काय?
घरी असून नसल्याचे सांगतोस?
--------------------------------------
25) संता new Car घेऊन कचेरीत जाण्याचे ठरवतो...
आणि अवघ्या १५ मिनिटात आँफिसमध्ये येतो.
परत जाण्यासाठी त्याला ४ तास लागतात.
घरी आल्यानंतर santa म्हणतो-
" माझ्या Carr la pudhe
जाण्यासाठी 4 Gearr आहेत....
परत येण्यासाठी only एकच ही काय भानगड आहे?
----------------------------
26) संता- मित्रा तू फटाके लावतोस न तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग
आवाज ऐकू येतो असे का?
बंता- अरे मित्रा, आमचे डोळे पुढे
आणि कान मात्र मागे आहेत ना म्हणून.
----------------------------
27) संता आणि बंता तुरूंगातून पळून गेले
आणि थैल्यांमध्ये लपून बसले.
त्याना शोधण्यासाठी आलेल्या शिपायाला
संशय आल्याने त्याने एका थैलीवर लाथ हाणली.
संता ओरडला भू-भू.
शिपायाने दुस-या थैलीवर लाथ हाणली.
Santa पुन्हा ओरडला-
" अरे बाबा, त्या थैलीत बटाटे आहेत......."
----------------------------
28) Santa : ए Banta , एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू ???
बंता : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
संता: म्हणजे?
Banta :
" अरे मी रस्त्यावरून चाललो असताना ,
मला समोर काहीतरी दिसलं.."
" मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती......."
संता : हात्तिच्या...एवढंच ना.
Banta :
ho re ...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना,
तो खरा साप निघाला.
----------------------------
29) Hotel का waitor : - आइये साहब क्या खाएंगे आप ...
...
...
...
...
...
...
...
संता- ये टेबल कुर्सी यहाँ से हटा,
में कोलांट्या उड्या खाऊंगा..
----------------------------
30) Santa : चिकन तो बहुत ही अच्छा बना है
पर अजीब सा Taste
क्यों आ रहा है ??
.
...
....
.....
......
Banta : " बनाते समय murge
ki टांग - jal गई thi ......."
" तो मैंने Boroplus लगा दिया tha .....! "
----------------------------
31) Santa Banta लाः समज रस्त्यावर 2 नोटा पडल्या आहेत !!!!
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!!
----------------------------
32) संता ने medical store से दवा ली ,
और Store वाले से कहा : - “ Chini भी दो ” ...
StoreKeeper - चीनी यहाँ नहीं मिलती ?
Santa - हम pagal नहीं हैं,
पढ़ें लिखे हैं,
दवा पर लिखा है Sugar Free chini तो तुम्हारा baap भी देगा .........
----------------------------
33) बंता : काय रे तू तर डॉक्टरला भेटायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले.
संता : अरे यार उद्या जाईल,
आज थोडी तब्ब्यत खराब आहे.
----------------------------
34) संता आणि बंता संग्रहालयात इजिप्शियन ममी पाहत होते.
Santa : एवढे Bandage पाहून वाटते, नक्की Truckखाली सापडला असेल हा....
Banta : खरे आहे तुझे, ट्रकचा नंबरदेखील लिहिलाय येथे, BC: 1445
----------------------------
35) बंता विमनस्क स्थितीत बसला होता.
समोर गॅसवर पाणी उकळत होतं. आत चाकू होता.
संतानं विचारलं, ”हे काय करतोयस तू?”
बंता म्हणाला,
”मी स्वत:च्या हाताची शीर कापून आत्महत्या करणार आहे.”
संतानं विचारलं, ”पण मग हा चाकू उकळत का ठेवलायस?”
बंता म्हणाला, ”वा रे शहाण्या! चुकून इन्फेक्शन वगैरे झालं म्हणजे!!!!”
----------------------------
36) संताचे वीज पडूनिधन झाले.
आश्चर्य म्हणजे त्याच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते.
चित्रगुप्ताने विचारले, ”अशा वेळी तुझ्या चेहऱ्यावर हास्य कसे?”
” ओ जी वो तो ऐसा हुआ…”
संता तसंच हसत सांगू लागला,
”मला वाटलं कुणीतरी फोटो काढतंय!!!!!”
----------------------------
37) एक लहान कुत्रं संताच्या मागे लागले होते.
ते पाहून संता मात्र जोरजोरात हसत होता.
बंता- अरे यार, कुत्रं तुझ्या मागे लागले आहे
आणि तुला काय इतके हसू येत आहे.
संता- बघ न यार, माझ्याजवळ एअरटेलचा फोन आहे
व हे 'हच'चे नेटवर्क माझ्या मागे लागले आहे
----------------------------
38) संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला
भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं,
''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
संता म्हणाला,
''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''
---------------------------
39) संत्या रिक्षावाल्याला म्हणाला,
"सदाशिव पेठेत येतोस का?"
रिक्षावाला म्हणाला, "चाळीस रुपये होतील."
संत्या म्हणाला, "दहा रुपये देतो." ...
...रिक्षावाला म्हणाला, "दहा रुपयात कोण नेईल?"
संत्या म्हणाला, "मागे बस. मी नेतो!!
----------------------------
40) एकदा eka कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
Santa (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो ka रे ??
--------------------------------------------------------
41) santa मित्राच्या party मध्ये ड्रिंक घेत उभा होता,
एवढ्यात त्याच लक्ष eka सुंदर मुलीकडे गेल,
santa : तू माझ्या बरोबर dance करशील का?
girl : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा,
मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.
----------------------------------
Santa-Banta-jokes-in-marathi also share to your friends
संता बंता जोक | संटा बंटा मराठी जोक
----------------------------
42) एकदा santa 1 एप्रिलला city बसमधे कंडक्टरकडून
5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, '' April Fool ''
'' कसे काय ??? '' कंडक्टरने विचारले.....
'' कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा pass आहे''
43) एकदा Santa पोलिस Station मधे गेला आणि त्याने police स्टेशनमधे तक्रार नोंदवली
Santa : साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत
poilce : कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?
संता: साहेब ... टेलिफोनवाले...
म्हणतात bill नाही भरलं तर कापून टाकीन
----------------------------
44) संताला आपला कुत्रा विकायचा होता.
आणि banta त्याला विकत घेणार होता.
banta: हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ???
santa : हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे,
पण तो एवढा विश्वासू आहे ki प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत yeto.
----------------------------
45) Santa : doctor मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,,,,,
काय करू ????
doctor - रात्री उठून उन्हामध्ये बसत जा,
सगळ ठीक होईल ........
----------------------------
संटा बंटा मराठी जोक | share with your friend |
----------------------------
संता बंता जोक | संटा बंटा मराठी जोक |
0 Comments